सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत देवमाणूसमधील डॉक्टर अजित लागीर झालं जी मालिकेतील जयडीसोबत रोमान्स करताना दिसतोय...जयडी म्हणजेच अभिनेत्री पुर्वा शिंदेनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलायं... या व्हिडिओतील दोघांची केमिस्ट्री पाहता अनेकांना प्रश्न पडलायं..की पुर्वा डॉक्टरला म्हणजेच अभिनेता किरण गायकवाडला डेट करतेय की काय...?पुर्वाच्या चाहत्यांनी तर कमेंटमध्ये या जोडीला शुभेच्छा सुद्धा दिल्यात..पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#lokmatcnxfilmy #DevManus #KiranGaikwad #PurvaShinde
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber